🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
भारतात कोणत्या वर्षापर्यंत जातनिहाय जनगणना केली जात होती?
Anonymous Quiz
6%
१९०१
27%
१९११
46%
१९३१
20%
१९५१
१८७२ पासून ते २०११ पर्यन्त आत्तापर्यंत किती वेळा जनगणना करण्यात आली?
Anonymous Quiz
11%
११
15%
१३
64%
१५
10%
१५
कोणत्या पंतप्रधानांच्या काळात "जातनिहाय सामाजिक आणि आर्थिक जनगणना" प्रक्रिया राबविण्यात आली?
Anonymous Quiz
20%
पंडित जवाहरलाल नेहरू
23%
इंदिरा गांधी
24%
राजीव गांधी
33%
डॉ. मनमोहन सिंग
मंडल आयोगाच्या अहवालात देशातील ओबीसी समाजाची लोकसंख्या किती टक्के असल्याचे निष्कर्ष करण्यात आला होता?
Anonymous Quiz
33%
२७ टक्के
21%
३१ टक्के
19%
४३ टक्के
27%
५२ टक्के
📖 सध्याच्या जगात महात्मा गांधींच्या विचारांची गरज का आहे?👇


📍 लेखी साठी कामाचे👇
📌  २९ डिसेंबर २०२२

 📍 लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्स

वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare



🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
सप्टेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची बैठक कोणत्या ठिकाणी होणार आहे?
Anonymous Quiz
41%
मुंबई
43%
दिल्ली
13%
श्रीनगर
3%
चेन्नई
2024 मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत?
Anonymous Quiz
47%
पॅरिस, फ्रान्स
18%
बीजिंग, चीन
11%
रोम, इटली
24%
लॉस एंजेलिस, अमेरिका
कधीपासून राज्यात "मौखिक आरोग्य अभियान" राबविण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
19%
१ जानेवारी २०२३
36%
१४ जानेवारी २०२३
20%
१५ जानेवारी २०२३
24%
२६ जानेवारी २०२३