🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
खालीलपैकी कोणते जिल्हे असे आहेत ज्यांना दोन राज्यांची सीमा लागून नाही?
Anonymous Quiz
7%
गोंदिया
15%
गडचिरोली
39%
यवतमाळ
38%
वरीलपैकी सर्व
मेडीगट्टा धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
24%
गोदावरी
40%
कृष्णा
20%
भीमा
16%
मांजरा
📌  २४ डिसेंबर २०२२

 📍 लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्स

वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare







🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇
भारताच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी होण्यासाठी प्रत्येक राज्याला दर किती वर्षांनी एकदा संधी दिली जाते?
Anonymous Quiz
22%
दरवर्षी
40%
दोन वर्षांनी
31%
तीन वर्षांनी
7%
पाच वर्षांनी
चंदा कोचर यांना नुकतेच अटक करण्यात आली, त्या कोणत्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) होत्या?
Anonymous Quiz
47%
ICICI
26%
HDFC
14%
SBI
13%
Kotak Mahindra
यंदाच्या IPL हंगामाच्या लिलावात "सॅम करन" हा इंग्लंडचा खेळाडू सर्वात महागडा खेळाडू ठरला, त्याला कोणत्या संघाने विकत घेतले?
Anonymous Quiz
12%
चेन्नई सुपर किंग्ज
17%
मुंबई इंडियन्स
63%
पंजाब कींग्ज
8%
राजस्थान रॉयल्स
सॅम करण हा इंग्लंडचा खेळाडू आयपीएल च्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात महागडा खेळाडू ठरला, तो किती कोटी रुपयात विकला गेला?
Anonymous Quiz
6%
१६.५ कोटी
14%
१७. २ कोटी
15%
१७.८ कोटी
65%
१८.५० कोटी
यंदाचा ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ______मध्ये पार पडली व ______हा देश विश्र्वचषक विजेता ठरला.
Anonymous Quiz
17%
इंग्लंड , इंग्लंड
17%
इंग्लंड, भारत
14%
भारत, इंग्लंड
52%
ऑस्ट्रेलिया , इंग्लंड
"गमक" हा काव्याच्या माध्यमातून केला जाणारा काव्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
16%
उत्तरप्रदेश
49%
कर्नाटक
29%
झारखंड
6%
राजस्थान