🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात येण्यासाठी "ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष________यांचे मोठे योगदान राहिले आहे.
Anonymous Quiz
11%
अण्णा हजारे
24%
बाबा आढाव
57%
बिंदू माधव जोशी
8%
नानाजी देशमुख
पूर्वी कोणत्या देशाचे नाव हे "बर्मा" असे होते?
Anonymous Quiz
3%
श्रीलंका
13%
थायलंड
75%
म्यानमार
8%
बांगलादेश
भारताची म्यानमार या देशाशी किती किलोमिटर सीमा आहे?
Anonymous Quiz
34%
१७०० किमी
27%
२३०० किमी
32%
२३५० किमी
7%
२४५० किमी
खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा म्यानमार या देशाशी स्पर्श करत नाही?
Anonymous Quiz
39%
आसाम
25%
अरुणाचल प्रदेश
16%
नागालँड
12%
मणिपूर
9%
मिझोरम
(Very IMP Questions)
सध्या भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधित्व कोण करत आहे?
Anonymous Quiz
15%
टी. एस. तिरुमुर्थी
52%
रुचिरा कंबोज
21%
सय्यद अकबरुद्दीन
12%
तरणजित सिंह संधू
फिफा च्या जागतिक फुटबॉल क्रमवारीत पहिल्या स्थानावर कोणता देश आहे?
Anonymous Quiz
50%
अर्जेंटिना
34%
ब्राझील
13%
फ्रान्स
3%
पोर्तुगाल
महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून आहेत?
Anonymous Quiz
10%
१५
33%
१७
23%
१८
34%
२०
विदर्भातील कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्यप्रदेश राज्याला लागून आहे?
Anonymous Quiz
8%
अकोला
16%
वर्धा
37%
बुलढाणा
39%
वरीलपैकी सर्व
खालीलपैकी कोणते जिल्हे असे आहेत ज्यांना दोन राज्यांची सीमा लागून नाही?
Anonymous Quiz
7%
गोंदिया
15%
गडचिरोली
39%
यवतमाळ
38%
वरीलपैकी सर्व
मेडीगट्टा धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
24%
गोदावरी
40%
कृष्णा
20%
भीमा
16%
मांजरा