"प्रवीण दशरथ बांदेकर" यांच्या कोणत्या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला?
Anonymous Quiz
24%
डाव्या सोंडेच्या बाहुल्या
22%
डाव्या सोंडेच्या गणपती
22%
उजव्या सोंडेचा गणपती
32%
उजव्या सोंडेच्या बाहुल्या
कोणत्या दोन देशात "रॅडक्लिफ लाइन" ही सीमा आहे?
Anonymous Quiz
9%
भारत - बांगलादेश
9%
भारत - म्यानमार
30%
पाकिस्तान - अफगाणिस्थान
51%
भारत - पाकिस्तान
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये किती किलोमिटर लांबीची सीमा आहे?
Anonymous Quiz
16%
४०९६ किमी
36%
३४८८ किमी
41%
३३२३ किमी
7%
यापैकी नाही
ठाणे,पुणे, अहमदनगर आणि पालघर जिल्हयात जनावरांसाठी प्रसिध्द "म्हसा यात्रा" कोणत्या कोणत्या ठिकाणी भरते?
Anonymous Quiz
17%
जव्हार
36%
इगतपुरी
39%
मुरबाड
8%
अकोले
अफगाणिस्थान मधील तालिबान राजवटीला आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्राने मान्यता दिली आहे?
Anonymous Quiz
22%
पाकिस्तान
34%
सौदी अरेबिया
17%
UAE
26%
एकही नाही
२४ डिसेंबर हा दरवर्षी ______दिवस म्हणून साजरा केला जातो.
Anonymous Quiz
25%
राष्ट्रीय शेतकरी दिवस
17%
राष्ट्रीय गणित दिवस
48%
राष्ट्रीय ग्राहक दिवस
10%
राष्ट्रीय सुशासन दिवस
ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी "ग्राहक संरक्षण कायदा" कोणत्या वर्षी करण्यात आला?
Anonymous Quiz
55%
१९८६
16%
१९९४
16%
१९९८
13%
२००५
राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात येण्यासाठी "ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष________यांचे मोठे योगदान राहिले आहे.
Anonymous Quiz
11%
अण्णा हजारे
24%
बाबा आढाव
57%
बिंदू माधव जोशी
8%
नानाजी देशमुख
पूर्वी कोणत्या देशाचे नाव हे "बर्मा" असे होते?
Anonymous Quiz
3%
श्रीलंका
13%
थायलंड
75%
म्यानमार
8%
बांगलादेश
भारताची म्यानमार या देशाशी किती किलोमिटर सीमा आहे?
Anonymous Quiz
34%
१७०० किमी
27%
२३०० किमी
32%
२३५० किमी
7%
२४५० किमी