🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
२३ डिसेंबर २०२२

📍 लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्स

  वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
"फ्लेमिंगो अभयारण्य" कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
15%
रायगड
22%
नाशिक
43%
ठाणे
20%
सोलापूर
खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला "रामसर स्थळाचा" दर्जा देण्यात आला आहे?
Anonymous Quiz
10%
वसई खाडी
66%
ठाणे खाडी
17%
वैतरणा खाडी
7%
डहाणू खाडी
अणुऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाने नुकतेच नवे धोरण स्वीकारले?
Anonymous Quiz
19%
भारत
41%
दक्षिण कोरिया
32%
जपान
7%
ऑस्ट्रेलिया
जपान मधील "फुकुशिमा" अणूदुर्घटना कोणत्या वर्षी झाली होती?
Anonymous Quiz
21%
१९८६
31%
१९९९
30%
२००६
18%
२०११
"विशाळगड" किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
57%
कोल्हापूर
25%
सातारा
13%
पुणे
5%
रायगड
"प्रवीण दशरथ बांदेकर" यांच्या कोणत्या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला?
Anonymous Quiz
24%
डाव्या सोंडेच्या बाहुल्या
22%
डाव्या सोंडेच्या गणपती
22%
उजव्या सोंडेचा गणपती
32%
उजव्या सोंडेच्या बाहुल्या
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये किती किलोमिटर लांबीची सीमा आहे?
Anonymous Quiz
16%
४०९६ किमी
36%
३४८८ किमी
41%
३३२३ किमी
7%
यापैकी नाही