सध्या भारताच्या रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?
Anonymous Quiz
5%
निर्मला सीतारामन
18%
वाय. व्हि. रेड्डी
17%
रघुराम राजन
61%
यापैकी नाही
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या बाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
5%
त्या लोकमान्य टिळक यांच्या पणती होत्या
23%
त्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या.
26%
त्या काही काळ पुण्याच्या महापौर देखील होत्या.
46%
वरीलपैकी सर्व बरोबर
खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला "रामसर स्थळाचा" दर्जा देण्यात आला आहे?
Anonymous Quiz
10%
वसई खाडी
66%
ठाणे खाडी
17%
वैतरणा खाडी
7%
डहाणू खाडी
अणुऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाने नुकतेच नवे धोरण स्वीकारले?
Anonymous Quiz
19%
भारत
41%
दक्षिण कोरिया
32%
जपान
7%
ऑस्ट्रेलिया
जपान मधील "फुकुशिमा" अणूदुर्घटना कोणत्या वर्षी झाली होती?
Anonymous Quiz
21%
१९८६
31%
१९९९
30%
२००६
18%
२०११
सध्या जपानचे पंतप्रधान कोण आहेत?
Anonymous Quiz
18%
शिंजो आबे
66%
फुमियो किशिदो
13%
अँथनी अल्बानिस
3%
ऋषी सूनक
"प्रवीण दशरथ बांदेकर" यांच्या कोणत्या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला?
Anonymous Quiz
24%
डाव्या सोंडेच्या बाहुल्या
22%
डाव्या सोंडेच्या गणपती
22%
उजव्या सोंडेचा गणपती
32%
उजव्या सोंडेच्या बाहुल्या