अल्पसंख्यांक समाजासाठी "स्वतंत्र अल्पसंख्यांक मंत्रालय किंवा खाते" कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले?
Anonymous Quiz
14%
१९९४
35%
१९९६
23%
२००१
28%
२००६
महिला आर्थिक विकास महामंडळाची ( माविम ) स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Anonymous Quiz
23%
1975
25%
1980
40%
1985
12%
1990
केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
9%
अतुल सावे
19%
बी. एल. वर्मा
65%
अमित शहा
7%
नारायण राणे
केंद्र सरकारने _________ला संगणकीकरणासाठी २५१३ कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे.
Anonymous Quiz
11%
राज्य सहकारी संस्था
24%
जिल्हा सहकारी संस्था
32%
प्राथमिक कृषी पतसंस्था
34%
वरीलपैकी सर्व
देशात सध्या________ लाखांहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत.
Anonymous Quiz
23%
१
24%
२
41%
३
13%
४
पुढील वर्षी (२०२३) आशियाई कुस्ती स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत?
Anonymous Quiz
30%
नवी दिल्ली
28%
पुणे
34%
भुवनेश्वर
8%
पानिपत
"रबात" ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
Anonymous Quiz
9%
काँगो
51%
मोरोक्को
33%
न्यू गिनीया
7%
इथिओपिया
पतधोरण निर्धारण समिती (Monetory Policy Committee) मध्ये किती सदस्य असतात?
Anonymous Quiz
7%
३
41%
५
46%
६
7%
७
सध्या भारताच्या रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?
Anonymous Quiz
5%
निर्मला सीतारामन
18%
वाय. व्हि. रेड्डी
17%
रघुराम राजन
61%
यापैकी नाही