खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद मध्ये अल्पसंख्याकांविषयी तरतूद नाही?
Anonymous Quiz
11%
१५
18%
१६
46%
१७
25%
२९
शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) कितवी पर्यंत शिक्षण मोफत देणे ही सरकारची जबाबदारी आहे?
Anonymous Quiz
3%
पहिली
16%
चौथी
24%
सहावी
57%
आठवी
भारतात अल्पसंख्याकांमध्ये कोणत्या समाजाचे प्रमाण सर्वाधिक आहे?
Anonymous Quiz
13%
हिंदू
16%
ख्रिश्चन
64%
मुस्लिम
7%
जैन
राजिंदर सच्चर आयोग/ समिती कोणत्या समाजाशी संबंधीत आहे?
Anonymous Quiz
3%
हिंदू
49%
अल्पसंख्याक
43%
मुस्लिम
5%
आदिवासी
अल्पसंख्यांक समाजासाठी "स्वतंत्र अल्पसंख्यांक मंत्रालय किंवा खाते" कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले?
Anonymous Quiz
14%
१९९४
35%
१९९६
23%
२००१
28%
२००६
महिला आर्थिक विकास महामंडळाची ( माविम ) स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Anonymous Quiz
23%
1975
25%
1980
40%
1985
12%
1990
केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
9%
अतुल सावे
19%
बी. एल. वर्मा
65%
अमित शहा
7%
नारायण राणे
केंद्र सरकारने _________ला संगणकीकरणासाठी २५१३ कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे.
Anonymous Quiz
11%
राज्य सहकारी संस्था
24%
जिल्हा सहकारी संस्था
32%
प्राथमिक कृषी पतसंस्था
34%
वरीलपैकी सर्व
देशात सध्या________ लाखांहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत.
Anonymous Quiz
23%
१
24%
२
41%
३
13%
४