फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता ठरला?
Anonymous Quiz
11%
अर्जेंटिना
12%
मोरोक्को
12%
ब्राझील
64%
फ्रान्स
सध्या महाराष्ट्रात एकुण वीजनिर्मिती पैकी किती टक्के वीज ही जलविद्युत ऊर्जेद्वारे प्राप्त केली जाते?
Anonymous Quiz
11%
७ टक्के
26%
१० टक्के
37%
११ टक्के
26%
१५ टक्के
📌 लेखी आणि मुलाखतीसाठी कामाचे असे...👇
📍 शेतकरी आत्महत्यांचे कारणे काय?👇
कॉमेंट मध्ये वाचा...
📍 शेतकरी आत्महत्यांचे कारणे काय?👇
कॉमेंट मध्ये वाचा...
महाराष्ट्रात कोणत्या निकषानुसार दुष्काळ घोषित करण्यात येतो?
Anonymous Quiz
7%
पैसेवारी पद्धतीनुसार
25%
प्रत्यक्ष पांचानाम्यांच्या आधारे
24%
राज्य आपत्ती प्रतिसाद निधिनुसार
45%
वरीलपैकी सर्व
पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित बियाणे, कृषी अवजारे सिंचन साहाय्य कोणत्या योजनेअंतर्गत किंवा अभियान अंतर्गत राबविण्यात येते?
Anonymous Quiz
17%
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान
27%
प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना
37%
प्रधानमंत्री कृषि विकास प्रकल्प
19%
वरीलपैकी सर्व बरोबर
कोणत्या वर्षी "राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान" सुरु करण्यात आले होते?
Anonymous Quiz
26%
२००७
24%
२००९
25%
२०११
25%
२०१३
2023 साली कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहे किंवा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत आहे?
Anonymous Quiz
36%
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
41%
मेळघाट व्याघ्र प्रकल्प
14%
नवेगाव व्याघ्र प्रकल्प
9%
पेंच व्याघ्र प्रकल्प
कोणत्या अनुच्छेद नुसार विधिमंडळ सदस्यांना भाषणस्वतंत्र असते?
Anonymous Quiz
17%
अनुच्छेद १०५
33%
अनुच्छेद १७९
24%
अनुच्छेद १८९
27%
अनुच्छेद १९४
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद नुसार "संसद व विधिमंडळाच्या कार्यपद्धती बाबत न्यायालयांनी कामकाजाबाबत चौकशी करता येणार नाही."
Anonymous Quiz
25%
अनुच्छेद २१२
19%
अनुच्छेद ९५
42%
अनुच्छेद १०५
14%
अनुच्छेद १९६