🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
गूगल तर्फे लवकरच देशातील पहिल्या Artificial Intelligence केंद्राची स्थापना कोणत्या आयआयटी मध्ये केली जाणार आहे?
Anonymous Quiz
33%
मद्रास
34%
मुंबई
21%
दिल्ली
13%
खरगपूर
नुकतीच "भिजकी वही" या पुस्तकाची चौथी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
14%
भालचंद्र नेमाडे
56%
अरुण कोलटकर
21%
गिरीश कुबेर
9%
सुरेश द्वादशीवार
📌 महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे एक अतिशय उत्कृष्ट व सुंदर प्रसंग....


#Must_read 👇
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता ठरला?
Anonymous Quiz
11%
अर्जेंटिना
12%
मोरोक्को
12%
ब्राझील
64%
फ्रान्स
सध्या महाराष्ट्रात एकुण वीजनिर्मिती पैकी किती टक्के वीज ही जलविद्युत ऊर्जेद्वारे प्राप्त केली जाते?
Anonymous Quiz
11%
७ टक्के
26%
१० टक्के
37%
११ टक्के
26%
१५ टक्के
📌 लेखी आणि मुलाखतीसाठी कामाचे असे...👇


📍 शेतकरी आत्महत्यांचे कारणे काय?👇

कॉमेंट मध्ये वाचा...
पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित बियाणे, कृषी अवजारे सिंचन साहाय्य कोणत्या योजनेअंतर्गत किंवा अभियान अंतर्गत राबविण्यात येते?
Anonymous Quiz
17%
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान
27%
प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना
37%
प्रधानमंत्री कृषि विकास प्रकल्प
19%
वरीलपैकी सर्व बरोबर
कोणत्या वर्षी "राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान" सुरु करण्यात आले होते?
Anonymous Quiz
26%
२००७
24%
२००९
25%
२०११
25%
२०१३
2023 साली कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहे किंवा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत आहे?
Anonymous Quiz
36%
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
41%
मेळघाट व्याघ्र प्रकल्प
14%
नवेगाव व्याघ्र प्रकल्प
9%
पेंच व्याघ्र प्रकल्प