🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
📌  २१ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare



📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
      @Only_pdfs



🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
भारताच्या "वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची" स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
20%
१९४२
29%
१९४९
36%
१९५२
14%
१९५४
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) चे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
21%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
14%
आनंद महिंद्रा
33%
राजीव भटनागर
32%
नल्लाथंबी कलैसेल्वी
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणता व्याघ्र प्रकल्प ओळखला जातो?
Anonymous Quiz
15%
चांदोली
22%
नांदूर मधमेश्वर
59%
बोर
4%
सातपुडा
संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्याचे जाहीर केले आहे?
Anonymous Quiz
6%
आंतरराष्ट्रीय कृषी वर्ष
8%
आंतरराष्ट्रीय वित्त वर्ष
80%
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष
6%
आंतरराष्ट्रीय रोजगार वर्ष
नुकत्याच झालेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत "गोल्डन ग्लोव्हज" कुणाला मिळाला?
Anonymous Quiz
21%
लिओनेल मेस्सी
59%
एमी मार्टिनेझ
17%
एम्पापे
4%
डी मारिया
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ मध्ये तिसऱ्या स्थानी किंवा कांस्य पदक विजेते कोणता संघ ठरला आहे?
Anonymous Quiz
7%
फ्रान्स
18%
अर्जेंटिना
43%
मोरोक्को
32%
क्रोएशिया
भारतातील महिलांना स्टार्ट अप साठी मदत करण्यासाठी खालीलपैकी कोण मदत करणार आहे?
Anonymous Quiz
36%
गूगल
40%
मायक्रोसॉफ्ट
19%
टेस्ला
4%
यापैकी नाही
७५ हजार कोटींचा "भारत डिजिटायझेशन फंड" ची स्थापना कुणी केली आहे?
Anonymous Quiz
9%
टेस्ला
59%
गूगल
27%
Space X
6%
Microsoft