भारतात "पहिल्यांदा" लोकपाल विधेयक लोकसभेत कधी मांडण्यात आले?
Anonymous Quiz
23%
१९६६
48%
१९६८
18%
२००९
10%
२०१३
सध्या भारताचे "लोकपाल" कोण आहेत?
Anonymous Quiz
46%
पिनाकी चंद्र घोष
5%
अण्णा हजारे
40%
प्रदीप कुमार मोहांती
8%
न्या. अभिलाषा कुमारी
जगात लोकपाल ची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती?
Anonymous Quiz
10%
ब्रिटन
18%
फ्रान्स
68%
स्वीडन
4%
न्यूझीलंड
सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा कोणत्या वर्षीचा आहे?
Anonymous Quiz
33%
१९५८
34%
१९६३
27%
१९७५
5%
१९८१
📌 आपल्या चॅनलची लिंक 🖇️ 🔗 Description मध्ये दिलेली आहे....
📍 क्रुपया आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
🏆 जर कंटेंट चांगला व उपयुक्त वाटत असेल तरच शेअर करा....🙏
📍 क्रुपया आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
🏆 जर कंटेंट चांगला व उपयुक्त वाटत असेल तरच शेअर करा....🙏
अर्जेंटिना देशाने किती वर्षांच्या नंतर फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जिंकली?
Anonymous Quiz
14%
१६
18%
२०
29%
२४
39%
३६
लिओनेल मेस्सी ने जगातील सर्वोत्तम खेळाडूचा "बॅलन डी ओर" पुरस्कार किती वेळेस पटकावला आहे?
Anonymous Quiz
17%
तीन वेळेस
27%
पाच वेळेस
25%
सहा वेळेस
31%
सात वेळेस
लिओनेल मेस्सी ने कोणत्या फुटबॉल क्लब कडून खेळताना चार वेळेस चॅम्पियन लीगचे विजेतेपद देखील मिळवले आहे?
Anonymous Quiz
43%
बार्सिलोना
31%
रिअल माद्रिद
20%
बायर्न म्युनिक
6%
लिव्हरपूल
₹झारीतील शुक्राचार्य" म्हणजे?
Anonymous Quiz
27%
दिसण्यात साधा फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य
17%
गुपित गोष्ट, झाकून ठेवलेले व्यंग
52%
आपलीच आपल्याला गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती
4%
जुलुमी कारभार
भैरोसिंह राठोड यांचे नुकतेच निधन झाले ते "लोंगेवालाच्या लढाईतील वीर" होते , ही लढाई कोणत्या वर्षी झाली होती?
Anonymous Quiz
11%
१९६२
31%
१९६५
52%
१९७१
6%
१९९८