🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी लोकपाल व राज्यांत लोकायुक्त स्थापन करण्याची शिफारस खालीलपैकी कुणी केली होती?
Anonymous Quiz
8%
बळवंतराव मेहता समिती
60%
पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग
27%
के संथानम समिती
5%
विधी आयोग तिसरा
१९६६ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या "पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे" अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
14%
वीरप्पा मोईली
27%
के संथानम
23%
सी. डी. देशमुख
36%
मोरारजी देसाई
भारतात "पहिल्यांदा" लोकपाल विधेयक लोकसभेत कधी मांडण्यात आले?
Anonymous Quiz
23%
१९६६
48%
१९६८
18%
२००९
10%
२०१३
जगात लोकपाल ची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती?
Anonymous Quiz
10%
ब्रिटन
18%
फ्रान्स
68%
स्वीडन
4%
न्यूझीलंड
सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा कोणत्या वर्षीचा आहे?
Anonymous Quiz
33%
१९५८
34%
१९६३
27%
१९७५
5%
१९८१
📌 आपल्या चॅनलची लिंक 🖇️ 🔗 Description मध्ये दिलेली आहे....

📍 क्रुपया आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....


🏆 जर कंटेंट चांगला व उपयुक्त वाटत असेल तरच शेअर करा....🙏
अर्जेंटिना देशाने किती वर्षांच्या नंतर फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जिंकली?
Anonymous Quiz
14%
१६
18%
२०
29%
२४
39%
३६
लिओनेल मेस्सी ने जगातील सर्वोत्तम खेळाडूचा "बॅलन डी ओर" पुरस्कार किती वेळेस पटकावला आहे?
Anonymous Quiz
17%
तीन वेळेस
27%
पाच वेळेस
25%
सहा वेळेस
31%
सात वेळेस