🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
इंटरपोल ची २०२२ ची सर्वसाधारण बैठक ऑक्टोबर महिन्यात कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
42%
नवी दिल्ली
33%
ब्युनोस आयर्स
16%
समरकंद
9%
व्हिएन्ना
📌 ज्ञान धावते पण शहाणपण रांगते....

📍 वाचावे असते महत्वाचे👇

#Must_read
ईशान्य भारतातील कोणत्या दोन राज्यांमधून सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा(AFSPA) "पूर्णपणे" मागे घेण्यात आला आहे?
Anonymous Quiz
14%
त्रिपुरा आणि आसाम
36%
त्रिपुरा आणि मेघालय
41%
त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश
9%
त्रिपुरा आणि मणिपूर
भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी लोकपाल व राज्यांत लोकायुक्त स्थापन करण्याची शिफारस खालीलपैकी कुणी केली होती?
Anonymous Quiz
8%
बळवंतराव मेहता समिती
60%
पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग
27%
के संथानम समिती
5%
विधी आयोग तिसरा
१९६६ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या "पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे" अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
14%
वीरप्पा मोईली
27%
के संथानम
23%
सी. डी. देशमुख
36%
मोरारजी देसाई
भारतात "पहिल्यांदा" लोकपाल विधेयक लोकसभेत कधी मांडण्यात आले?
Anonymous Quiz
23%
१९६६
48%
१९६८
18%
२००९
10%
२०१३
जगात लोकपाल ची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती?
Anonymous Quiz
10%
ब्रिटन
18%
फ्रान्स
68%
स्वीडन
4%
न्यूझीलंड
सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा कोणत्या वर्षीचा आहे?
Anonymous Quiz
33%
१९५८
34%
१९६३
27%
१९७५
5%
१९८१