📌 २० डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२ कोणत्या देशाने जिंकला?
Anonymous Quiz
12%
फ्रान्स
17%
ब्राझील
9%
मोरोक्को
62%
यापैकी नाही
अर्जेंटिनाने फिफा फुटबॉल विश्वचषक कितव्यांदा जिंकला?
Anonymous Quiz
6%
पहिल्यांदा
24%
दुसऱ्यांदा
62%
तिसऱ्यांदा
7%
चौथ्यांदा
अर्जेंटिना या देशाची राजधानी कोणती आहे?
Anonymous Quiz
18%
रिओ डी जानेरो
16%
लिमा
62%
ब्युनोस आयर्स
4%
मार देल प्लाटा
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना रामटेक येथे कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
6%
१९८०
36%
१९८७
31%
१९९२
27%
१९९७
भारताच्या कोणते पंतप्रधान नागपुर जिल्हयातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते?
Anonymous Quiz
23%
मोरारजी देसाई
48%
पी वी नरसिंहराव
15%
डॉ. मनमोहन सिंह
14%
आय के गुजराल