🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
INS मुरगांव ची बांधणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
12%
कोचिन शिपयार्ड
48%
माझगाव गोदी
37%
विशाखाट्टणम गोदी
3%
गोवा शिपयार्ड
नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कुणावर आहे?
Anonymous Quiz
3%
केंद्रीय निवडणूक आयोग
10%
ग्रामविकास मंत्रालय
82%
राज्य निवडणूक आयोग
5%
वरीलपैकी सर्व
ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस मुळे कोणता कर्करोग होतो?
Anonymous Quiz
34%
स्तनांचा
31%
रक्ताचा
19%
केसांचा
16%
यापैकी नाही
गर्भाशय मुखाचा कर्करोगाचे जगाच्या तुलनेत किती टक्के रुग्ण भारतात आहेत?
Anonymous Quiz
40%
21 टक्के
30%
30 टक्के
25%
36 टक्के
5%
39 टक्के
(IMP QUESTION)
"लिओ वराडकर" या भारतीय वंशाच्या व्यक्तीची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी दुसऱ्यांदा निवड झाली?
Anonymous Quiz
59%
आयर्लंड
17%
फिजी
19%
मलेशिया
5%
सिंगापूर
"Pap Smear" चाचणीद्वारे कोणता रोग होण्याची शक्यता पडताळून पाहता येते?
Anonymous Quiz
34%
कर्करोग
21%
हत्तीरोग
34%
लंपी रोग
11%
मंकी पॉक्स
📌 काही दिवसांपूर्वी TCS मार्फत घेण्यात आलेल्या MHADA परीक्षेच्या सर्व १९ प्रश्नपत्रिका एकाच PDF मध्ये दिल्या आहेत...


🎯 येणाऱ्या सरळसेवा परीक्षा टार्गेट असणाऱ्यांनी जरूर अभ्यासा...👇


https://t.me/+nTfWBjG-7jkwZmRl
📌 लेखी साठी महत्वाचे👇


📌 चित्रपट विवाद...
📍 चलनवाढ नियंत्रण करणे हे कुणाचे कार्य आहे?👇