खालीलपैकी कुणाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनसचे शिल्पकार म्हटले जाते?
Anonymous Quiz
9%
ल्युटेंस
41%
सेंट स्टीफन्स
44%
लॉर्ड एल्फिन्स्टन
6%
जॉर्ज लॉईड
📌 १९ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
@Only_MCQ
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
@Only_MCQ
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
जनावरांवर येणारा "लम्पी" हा रोग त्यांच्या ____वर येतो.
Anonymous Quiz
6%
खुरांवर
84%
त्वचेवर
7%
स्तनांवर
3%
मानेवर
नुकतेच "INS मुरगांव" नौदलात दाखल करण्यात आली, ती कोणत्या श्रेणीतील दुसरी क्षेपणास्त्र विनाशिका आहे?
Anonymous Quiz
5%
कोलकाता
72%
विशाखाट्टणम
15%
गोदावरी
8%
कोची
INS मुरगांव या क्षेपणास्त्र विनाशिकेचे ____येथे व _____यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले.
Anonymous Quiz
16%
मुंबई, नरेंद्र मोदी
39%
पणजी, राजनाथ सिंह
42%
मुंबई, राजनाथ सिंह
3%
मुंबई, अमित शहा
INS मुरगांव ची बांधणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
12%
कोचिन शिपयार्ड
48%
माझगाव गोदी
37%
विशाखाट्टणम गोदी
3%
गोवा शिपयार्ड
संरक्षण दलांचे प्रमुख कोण आहेत?(IMP QUESTION)
Anonymous Quiz
29%
राजनाथ सिंह
16%
आर. हरिकुमार
27%
मनोज पांडे
28%
अनिल चौहान
नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कुणावर आहे?
Anonymous Quiz
3%
केंद्रीय निवडणूक आयोग
10%
ग्रामविकास मंत्रालय
82%
राज्य निवडणूक आयोग
5%
वरीलपैकी सर्व
ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस मुळे कोणता कर्करोग होतो?
Anonymous Quiz
34%
स्तनांचा
31%
रक्ताचा
19%
केसांचा
16%
यापैकी नाही
गर्भाशय मुखाचा कर्करोगाचे जगाच्या तुलनेत किती टक्के रुग्ण भारतात आहेत?
Anonymous Quiz
40%
21 टक्के
30%
30 टक्के
25%
36 टक्के
5%
39 टक्के