📌 बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की लोकसत्ता उपलब्ध करून द्यावा असं.....
📌 त्यांच्यासाठी लोकसत्ता खालील चॅनल वर उपलब्ध करून देत आहे...👇
https://t.me/+nTfWBjG-7jkwZmRl
ही लिंक लगेच delete केली जाईल ज्यांना जॉईन करायचा आहे त्यांनी फटक्यात जॉईन करावा...👆
📌 त्यांच्यासाठी लोकसत्ता खालील चॅनल वर उपलब्ध करून देत आहे...👇
https://t.me/+nTfWBjG-7jkwZmRl
ही लिंक लगेच delete केली जाईल ज्यांना जॉईन करायचा आहे त्यांनी फटक्यात जॉईन करावा...👆
📌 १८ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
भारत आणि चीन या दोन देशाच्या दरम्यान किती किलोमिटर अंतराची सीमा आहे?
Anonymous Quiz
11%
४०४०
37%
३८५६
29%
३६४५
24%
३४८८
महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
13%
शंभूराज देसाई
16%
गिरीश महाजन
8%
रवींद्र चव्हाण
63%
राधाकृष्ण विखे पाटील
दरवर्षी कोणते अधिवेशन नागपुर येथे भरविण्यात येते?
Anonymous Quiz
3%
अर्थसंकल्पीय अधिवेशन
11%
पावसाळी अधिवेशन
9%
उन्हाळी अधिवेशन
77%
हिवाळी अधिवेशन
इथेनॉल वरील वस्तू व सेवा कर (GST) १८ टक्क्यांवरून किती टक्के करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
14%
२८ टक्के
45%
१२ टक्के
30%
५ टक्के
11%
१५ टक्के
मुंबईतील "विक्टरिया टर्मिनस" चे नाव बदलून "छत्रपती शिवाजी टर्मिनस" असे कोणत्या वर्षी करण्यात आले?
Anonymous Quiz
6%
१९६०
22%
१९७५
30%
१९८३
42%
१९९६
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस चे नाव बदलून "छत्रपती शिवाजी "महाराज" टर्मिनस" असे कोणत्या वर्षी करण्यात आले?
Anonymous Quiz
15%
१९९५
14%
२०००
27%
२००५
44%
२०१७
📌 Only PDF 👇
https://t.me/+nTfWBjG-7jkwZmRl
ही लिंक लगेच delete केली जाईल ज्यांना जॉईन करायचा आहे त्यांनी फटक्यात जॉईन करावा...👆
https://t.me/+nTfWBjG-7jkwZmRl
ही लिंक लगेच delete केली जाईल ज्यांना जॉईन करायचा आहे त्यांनी फटक्यात जॉईन करावा...👆
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस हे कोणत्या वर्षी बांधून पुर्ण झाले?
Anonymous Quiz
13%
१८७७
52%
१८८७
26%
१९९७
9%
१९०७
सध्या खूप चर्चेत असलेले "बिल्कीस बानो" प्रकरण कोणत्या राज्याशी संबधित आहे?
Anonymous Quiz
6%
महाराष्ट्र
22%
दिल्ली
54%
गुजरात
18%
पश्चिम बंगाल
खालीलपैकी कुणाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनसचे शिल्पकार म्हटले जाते?
Anonymous Quiz
9%
ल्युटेंस
41%
सेंट स्टीफन्स
44%
लॉर्ड एल्फिन्स्टन
6%
जॉर्ज लॉईड