🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात "गंगा कृती योजना" सुरू करण्यात आली होती?
Anonymous Quiz
7%
इंदिरा गांधी
26%
राजीव गांधी
46%
अटल बिहारी वाजपेयी
21%
नरेन्द्र मोदी
२०१४ साली नरेंद्र मोदी यांनी गंगा स्वच्छते साठी कोणती योजना हाती घेतली होती?
Anonymous Quiz
7%
गंगा कृती योजना
23%
नमो गंगा
10%
गंगा सुरक्षा
60%
नमामि गंगे
बिहार राज्यात कोणत्या वर्षापासून दारूबंदी आहे?
Anonymous Quiz
10%
२००१
29%
२०११
33%
२०१३
29%
२०१६
📌 बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की लोकसत्ता उपलब्ध करून द्यावा असं.....

📌 त्यांच्यासाठी लोकसत्ता खालील चॅनल वर उपलब्ध करून देत आहे...
👇

https://t.me/+nTfWBjG-7jkwZmRl



ही लिंक लगेच delete केली जाईल ज्यांना जॉईन करायचा आहे त्यांनी फटक्यात जॉईन करावा...👆
📌  १८ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare



📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
     



🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
भारत आणि चीन या दोन देशाच्या दरम्यान किती किलोमिटर अंतराची सीमा आहे?
Anonymous Quiz
11%
४०४०
37%
३८५६
29%
३६४५
24%
३४८८
इथेनॉल वरील वस्तू व सेवा कर (GST) १८ टक्क्यांवरून किती टक्के करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
14%
२८ टक्के
45%
१२ टक्के
30%
५ टक्के
11%
१५ टक्के
मुंबईतील "विक्टरिया टर्मिनस" चे नाव बदलून "छत्रपती शिवाजी टर्मिनस" असे कोणत्या वर्षी करण्यात आले?
Anonymous Quiz
6%
१९६०
22%
१९७५
30%
१९८३
42%
१९९६