🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
61%
1993
14%
2001
21%
2005
5%
2010
सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
15%
अशोक माथूर
19%
रंगणाथ मिश्रा
12%
दिपक सन्धू
54%
अरुण कुमार मिश्रा
सौम्या स्वामिनाथन यांची नुकतीच कोणत्या जागतीक संस्थेतून पायउतार झाल्या?
Anonymous Quiz
34%
WHO
41%
UNICEF
16%
UNO
9%
WTO
जेरेमी फरार यांची नुकतीच WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती झाली, फरार हे कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत?
Anonymous Quiz
34%
Immunologist
31%
Pediatrics
26%
Psychiatric
10%
Neurologist
संयुक्त राष्ट्रांच्या "जागतीक निसर्ग पुनर्वसन उपक्रम" प्रकल्पात जगातील १० प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत त्यात भारतातील कोणता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे?
Anonymous Quiz
6%
हिमालय संरक्षण
53%
गंगा नदी संवर्धन
30%
पश्चिम घाट संरक्षण
10%
अजिंठा वेरूळ यांचे संरक्षण
भारतातील सर्वात लांब नदी असलेली गंगा नदीची एकूण लांबी किती आहे?
Anonymous Quiz
6%
२२३४ किमी
19%
२३४५ किमी
15%
२४२२ किमी
60%
२५२५ किमी
कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात "गंगा कृती योजना" सुरू करण्यात आली होती?
Anonymous Quiz
7%
इंदिरा गांधी
26%
राजीव गांधी
46%
अटल बिहारी वाजपेयी
21%
नरेन्द्र मोदी
२०१४ साली नरेंद्र मोदी यांनी गंगा स्वच्छते साठी कोणती योजना हाती घेतली होती?
Anonymous Quiz
7%
गंगा कृती योजना
23%
नमो गंगा
10%
गंगा सुरक्षा
60%
नमामि गंगे
बिहार राज्यात कोणत्या वर्षापासून दारूबंदी आहे?
Anonymous Quiz
10%
२००१
29%
२०११
33%
२०१३
29%
२०१६
📌 बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की लोकसत्ता उपलब्ध करून द्यावा असं.....

📌 त्यांच्यासाठी लोकसत्ता खालील चॅनल वर उपलब्ध करून देत आहे...
👇

https://t.me/+nTfWBjG-7jkwZmRl



ही लिंक लगेच delete केली जाईल ज्यांना जॉईन करायचा आहे त्यांनी फटक्यात जॉईन करावा...👆