🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
📌  17 डिसेंबर 2022 लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare



📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
      @Only_pdfs



🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇
96 वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
7%
नागपूर
8%
चंद्रपुर
79%
वर्धा
5%
अमरावती
महाराष्ट्रातील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
43%
धाराशिव
8%
नांदेड
34%
सोलापूर
14%
यापैकी नाही
विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
16%
1948
15%
1950
47%
1953
22%
1956
सध्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
61%
एम. जगदीश कुमार
16%
सुखदेव थोरात
13%
अर्चना बागूल
9%
विनय प्रताप सिन्हा
कान्हेरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Anonymous Quiz
18%
औरंगाबाद
23%
पुणे
39%
नाशिक
20%
यापैकी नाही
नुकतेच कोणत्या राज्यात विषारी दारुमुळे सुमारे 30 जणांचा मृत्यू झाला?
Anonymous Quiz
11%
गुजरात
68%
बिहार
17%
आसाम
3%
पंजाब
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
61%
1993
14%
2001
21%
2005
5%
2010
सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
15%
अशोक माथूर
19%
रंगणाथ मिश्रा
12%
दिपक सन्धू
54%
अरुण कुमार मिश्रा