🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
"घाशीराम कोतवाल" या नाटकाचे लेखन कुणी केले आहे?
Anonymous Quiz
9%
जब्बार पटेल
61%
विजय तेंडुलकर
27%
राम गणेश गडकरी
3%
कुसुमाग्रज
"घाशीराम कोतवाल" या नाटकाचे "दिग्दर्शन" कोणी केले आहे?
Anonymous Quiz
26%
विजय तेंडुलकर
35%
व्हि शांताराम
35%
जब्बार पटेल
4%
प्रशांत दामले
'घाशीराम कोतवाल' या शब्दाचा अर्थ काय होतो ???
Anonymous Quiz
18%
चावट मनुष्य
23%
विद्रोही
47%
अन्यायी कारकीर्द
12%
मूर्ख माणूस
चर्चित वाढवण बंदर कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
20%
रत्नागिरी
28%
रायगड
46%
पालघर
6%
मुंबई
प्रसिद्ध व बहुचर्चित "मिहान" प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे?
Anonymous Quiz
8%
नाशिक
13%
मालेगाव
8%
ठाणे
71%
नागपुर
"प्लासीचे युद्ध" कोणत्या वर्षी झाले?
Anonymous Quiz
21%
1857
8%
1957
68%
1757
3%
1657
📌 लेखी साठी महत्वाचे...👇
📌  17 डिसेंबर 2022 लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare



📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
      @Only_pdfs



🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇
96 वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
7%
नागपूर
8%
चंद्रपुर
79%
वर्धा
5%
अमरावती