रघुराम राजन हे कोणत्या कालावधीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते?
Anonymous Quiz
5%
२००३ ते २००६
24%
२००९ ते २०१२
34%
२०११ ते २०१४
38%
२०१३ ते २०१६
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई (CSMT) चा युनेस्को च्या जागतीक वारसा स्थळाच्या यादीत कोणत्या वर्षी समावेश करण्यात आला?
Anonymous Quiz
11%
१९९७
46%
२००४
21%
२००९
23%
२०१२
📌 16 डिसेंबर 2022 लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
@only_pdfs
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
@only_pdfs
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
रवींद्र चव्हाण हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत?
Anonymous Quiz
31%
पालघर
23%
नाशिक
35%
मुंबई उपनगर
12%
रत्नागिरी
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
31%
1999
25%
2001
35%
2004
9%
2009
सध्या कोणत्या देशात मोठ्या प्रमाणावर परिचारिका महिलांचे आंदोलन सुरू आहे, ते त्या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन आहे असे म्हटले जाते आहे.
Anonymous Quiz
30%
ब्रिटन
30%
जर्मनी
25%
फ्रान्स
15%
इटली
सध्या सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीशांच्या जागा मंजूर आहेत ?
Anonymous Quiz
8%
27
23%
31
63%
34
7%
यापैकी नाही
"घाशीराम कोतवाल" या प्रसिद्ध व वादग्रस्त नाटकाला यंदा किती वर्षे पूर्ण होत आहेत?
Anonymous Quiz
7%
25
46%
50
39%
75
8%
100