🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
राज्याचे पुढील २५ वर्षाचे मराठी भाषा धोरण ठरविण्यासाठी कुणाच्या अध्यक्षतेखाली "भाषा सल्लागार समिती स्थापन करण्यात आली होती (त्यांनी नुकताच राजीनामा दिला)
Anonymous Quiz
34%
लक्ष्मीकांत देशमुख
25%
विनोद तावडे
26%
विनोद शिरसाठ
15%
सुहास पळशीकर
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळची स्थापना कधी करण्यात आली?
Anonymous Quiz
47%
१९ नोव्हेंबर १९६०
36%
२१ फेब्रुवारी १९७०
12%
१ मे १९७५
4%
२४ जुलै १९८०
सध्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
21%
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
9%
बाबा भांड
14%
सुरेश द्वादशीवार
56%
डॉ. सदानंद मोरे
यंदा पुण्यात कितवा "सवाई गंधर्व महोत्सव" होत आहे?
Anonymous Quiz
9%
५० वा
37%
५३ वा
34%
६३ वा
20%
६८ वा
आर. एन. रवी हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
7%
पंजाब
17%
गुजरात
44%
हिमाचल प्रदेश
32%
तामिळनाडू
तामिळनाडू राज्याच्या विधानसभेत किती सदस्य आहेत?
Anonymous Quiz
11%
२९४
27%
२५८
36%
२४२
25%
२३४
रघुराम राजन हे कोणत्या कालावधीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते?
Anonymous Quiz
5%
२००३ ते २००६
24%
२००९ ते २०१२
34%
२०११ ते २०१४
38%
२०१३ ते २०१६
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई (CSMT) चा युनेस्को च्या जागतीक वारसा स्थळाच्या यादीत कोणत्या वर्षी समावेश करण्यात आला?
Anonymous Quiz
11%
१९९७
46%
२००४
21%
२००९
23%
२०१२
तलासरी तालुका कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
21%
ठाणे
24%
सिंधुदुर्ग
15%
यवतमाळ
40%
पालघर
📌  16 डिसेंबर 2022 लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare



📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
      @only_pdfs



🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
रवींद्र चव्हाण हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत?
Anonymous Quiz
31%
पालघर
23%
नाशिक
35%
मुंबई उपनगर
12%
रत्नागिरी