इंग्रज काळात "चिमठाणे" या गावाजवळ इंग्रजांचा खजिना लुटला गेला होता, हे गाव कोणत्या जिल्हयातील आहे
Anonymous Quiz
33%
धुळे
29%
बुलढाणा
33%
अहमदनगर
5%
वाशीम
📌 १५ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
@Only_PDFs
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
@Only_PDFs
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
"झेलम परांजपे" या कोणत्या नृत्य कलाकार आहेत?
Anonymous Quiz
12%
लावणी
49%
ओडिसी
27%
लेझिम
12%
भरतनाट्यम
मराठी भाषा विभागाचे मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
डॉ. विजयकुमार गावित
26%
आशिष शेलार
52%
दीपक केसरकर
4%
एकनाथ खडसे
राज्याचे पुढील २५ वर्षाचे मराठी भाषा धोरण ठरविण्यासाठी कुणाच्या अध्यक्षतेखाली "भाषा सल्लागार समिती स्थापन करण्यात आली होती (त्यांनी नुकताच राजीनामा दिला)
Anonymous Quiz
34%
लक्ष्मीकांत देशमुख
25%
विनोद तावडे
26%
विनोद शिरसाठ
15%
सुहास पळशीकर
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळची स्थापना कधी करण्यात आली?
Anonymous Quiz
47%
१९ नोव्हेंबर १९६०
36%
२१ फेब्रुवारी १९७०
12%
१ मे १९७५
4%
२४ जुलै १९८०
सध्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
21%
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
9%
बाबा भांड
14%
सुरेश द्वादशीवार
56%
डॉ. सदानंद मोरे
यंदा पुण्यात कितवा "सवाई गंधर्व महोत्सव" होत आहे?
Anonymous Quiz
9%
५० वा
37%
५३ वा
34%
६३ वा
20%
६८ वा
आर. एन. रवी हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
7%
पंजाब
17%
गुजरात
44%
हिमाचल प्रदेश
32%
तामिळनाडू
रघुराम राजन हे कोणत्या कालावधीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते?
Anonymous Quiz
5%
२००३ ते २००६
24%
२००९ ते २०१२
34%
२०११ ते २०१४
38%
२०१३ ते २०१६