🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
"वैचारिक घुसळण" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
26%
आनंद करंदीकर
45%
आसाराम लोमटे
20%
प्रसन्न जोशी
9%
सदानंद दाते
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळची स्थापना कधी करण्यात आली?
Anonymous Quiz
33%
१९ नोव्हेंबर १९६०
44%
२१ फेब्रुवारी १९७०
18%
१ मे १९७५
5%
२४ जुलै १९८०
सध्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
28%
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
14%
बाबा भांड
19%
सुरेश द्वादशीवार
39%
डॉ. सदानंद मोरे
राज्यातील "पहिल्याच" अत्याधुनिक त्रिमिती (3D) तारांगण कोणत्या ठिकाणी अस्तित्वात आले?
Anonymous Quiz
28%
मुंबई
46%
रत्नागिरी
22%
नाशिक
4%
सातारा
रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांना कोणती खाडी जोडते?
Anonymous Quiz
44%
बाणकोट
31%
दातीवरा
12%
कर्ली
13%
पाताळगंगा
क्रयशक्तीशी समानता या निकषावर आधारित भारत ही जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे?
Anonymous Quiz
40%
तिसऱ्या
26%
चौथ्या
33%
पाचव्या
1%
यापैकी नाही
FTX या आभासी चलन व्यवहार मंचाचे (Crypto Exchange) संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी याला नुकतेच अटक करण्यात आले त्याचे नाव काय होते?
Anonymous Quiz
24%
सातोशी नाकामोटो
60%
सॅम बैकमन फ्राईड
11%
निषाद सिंह
5%
जॅक्री मोहुमा
इंग्रज काळात "चिमठाणे" या गावाजवळ इंग्रजांचा खजिना लुटला गेला होता, हे गाव कोणत्या जिल्हयातील आहे
Anonymous Quiz
33%
धुळे
29%
बुलढाणा
33%
अहमदनगर
5%
वाशीम
📌  १५ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare



📌आपलाच चॅनल आहे जॉईन करा..👇
@Only_PDFs



🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
"झेलम परांजपे" या कोणत्या नृत्य कलाकार आहेत?
Anonymous Quiz
12%
लावणी
49%
ओडिसी
27%
लेझिम
12%
भरतनाट्यम