🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
"फ्रॅक्चर्ड फ्रीडम" या पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला होता, त्याचा मराठी अनुवाद कुणी केला आहे?
Anonymous Quiz
19%
प्रज्ञा दया पवार
47%
अनघा लेले
25%
विनोद शिरसाठ
9%
आनंद करंदीकर
"प्रोजेक्ट टायगर" च्या धर्तीवर "प्रोजेक्ट माळढोक" कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला?
Anonymous Quiz
23%
१९७२
31%
१९८०
28%
२००१
18%
यापैकी नाही
"प्रोजेक्ट टायगर" कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता?
Anonymous Quiz
30%
१९७२
47%
१९७३
18%
१९७५
6%
१९८०
"वैचारिक घुसळण" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
26%
आनंद करंदीकर
45%
आसाराम लोमटे
20%
प्रसन्न जोशी
9%
सदानंद दाते
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळची स्थापना कधी करण्यात आली?
Anonymous Quiz
33%
१९ नोव्हेंबर १९६०
44%
२१ फेब्रुवारी १९७०
18%
१ मे १९७५
5%
२४ जुलै १९८०
सध्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
28%
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
14%
बाबा भांड
19%
सुरेश द्वादशीवार
39%
डॉ. सदानंद मोरे
राज्यातील "पहिल्याच" अत्याधुनिक त्रिमिती (3D) तारांगण कोणत्या ठिकाणी अस्तित्वात आले?
Anonymous Quiz
28%
मुंबई
46%
रत्नागिरी
22%
नाशिक
4%
सातारा
रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांना कोणती खाडी जोडते?
Anonymous Quiz
44%
बाणकोट
31%
दातीवरा
12%
कर्ली
13%
पाताळगंगा
क्रयशक्तीशी समानता या निकषावर आधारित भारत ही जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे?
Anonymous Quiz
40%
तिसऱ्या
26%
चौथ्या
33%
पाचव्या
1%
यापैकी नाही