🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
१३ डिसेंबर _____रोजी भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता.
Anonymous Quiz
15%
२०००
51%
२००१
25%
२००२
9%
२००३
२०२३ साली G7 राष्ट्रांची बैठक कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे किंवा कोणत्या देशात होत आहे?
Anonymous Quiz
49%
भारत
22%
फ्रान्स
23%
जपान
5%
कॅनडा
भारत व चीन संघर्षामुळे नेहमी चर्चेत असणारे गलवान खोरे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
40%
अरुणाचल प्रदेश
23%
सिक्कीम
9%
आसाम
28%
लडाख
"फ्रॅक्चर्ड फ्रीडम" हे पुस्तक सध्या वादात आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
14%
शरद बाविस्कर
57%
कोबाद गांधी
20%
अनघा केले
9%
प्रज्ञा दया पवार
"फ्रॅक्चर्ड फ्रीडम" या पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला होता, त्याचा मराठी अनुवाद कुणी केला आहे?
Anonymous Quiz
19%
प्रज्ञा दया पवार
47%
अनघा लेले
25%
विनोद शिरसाठ
9%
आनंद करंदीकर
"प्रोजेक्ट टायगर" च्या धर्तीवर "प्रोजेक्ट माळढोक" कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला?
Anonymous Quiz
23%
१९७२
31%
१९८०
28%
२००१
18%
यापैकी नाही
"प्रोजेक्ट टायगर" कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता?
Anonymous Quiz
30%
१९७२
47%
१९७३
18%
१९७५
6%
१९८०
"वैचारिक घुसळण" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
26%
आनंद करंदीकर
45%
आसाराम लोमटे
20%
प्रसन्न जोशी
9%
सदानंद दाते
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळची स्थापना कधी करण्यात आली?
Anonymous Quiz
33%
१९ नोव्हेंबर १९६०
44%
२१ फेब्रुवारी १९७०
18%
१ मे १९७५
5%
२४ जुलै १९८०