🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
ख्रिस्तियानो रोनाल्डो हा फुटबॉलपटू कोणत्या देशाचा आहे?
Anonymous Quiz
5%
फ्रान्स
36%
अर्जेंटिना
8%
जर्मनी
51%
पोर्तुगाल
📌 लेखी साठी महत्वाचे....👇

#Quot.


@Only_PDFs
📌  १४ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ची स्थापना कोणत्या वर्षी झाली
Anonymous Quiz
13%
१९५८
13%
१९७०
35%
१९७८
39%
१९९४
अभिजात संगीताचा स्वर यज्ञ सवाई गंधर्व महोत्सवास कोणत्या ठिकाणी सुरुवात होत आहे?
Anonymous Quiz
11%
भोपाळ
19%
दिल्ली
41%
इंदौर
29%
पुणे
महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
31%
आशुतोष कुंभकोनी
18%
अशोक सराफ
11%
योगेश्वर सराफ
40%
वीरेंद्र सराफ
📌 आपल्या कामाचा माणूस....

📌आपल्या हक्काचा माणूस....

📌 आपल्यासाठी तळमळीने काम करणारा माणूस...

📌 अभिमन्यू पवार ...👇
राज्यपालांच्या ऐवजी शिक्षण तज्ञाची कुलपतीपदी नियुक्ती करण्यासाठींचे घटनादुरुस्ती विधेयक कोणत्या राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आले?
Anonymous Quiz
34%
पश्चिम बंगाल
15%
बिहार
43%
केरळ
8%
तेलंगणा
१३ डिसेंबर _____रोजी भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता.
Anonymous Quiz
15%
२०००
51%
२००१
25%
२००२
9%
२००३
२०२३ साली G7 राष्ट्रांची बैठक कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे किंवा कोणत्या देशात होत आहे?
Anonymous Quiz
49%
भारत
22%
फ्रान्स
23%
जपान
5%
कॅनडा
भारत व चीन संघर्षामुळे नेहमी चर्चेत असणारे गलवान खोरे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
40%
अरुणाचल प्रदेश
23%
सिक्कीम
9%
आसाम
28%
लडाख