_____जिल्हयातील आमने गाव ते ______जिल्हयातील शिवमडका गाव अशी समृध्दी महामार्गाची जोडणी आहे.
Anonymous Quiz
20%
मुंबई, नागपुर
39%
ठाणे, नागपुर
31%
नागपुर, मुंबई
11%
मुंबई उपनगर, नागपुर
समृध्दी महामार्ग प्रत्यक्ष ___ जिल्ह्यातून तर अप्रत्यक्ष ____जिल्ह्यातून जाणार आहे.
Anonymous Quiz
11%
८, १०
58%
१०, २४
12%
१४, २४
20%
१०, १४
खालीलपैकी कोणत्या जिल्हयातून समृध्दी महामार्ग प्रत्यक्ष जाणार नाही?
Anonymous Quiz
10%
बुलढाणा
23%
अहमदनगर
47%
जळगाव
20%
वाशीम
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लवकरच "ड्राय पोर्ट" (Dry Port) अस्तिवात येणार आहेत?
Anonymous Quiz
14%
जळगाव, जालना
46%
वर्धा, जालना
29%
वाशीम, जालना
11%
नाशिक, जालना
भारतात वन्यजीव संरक्षण कायद्यात आत्तापर्यंत किती वेळेस दुरूस्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
25%
३
33%
५
28%
६
14%
७
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (MSRDC) स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
18%
१९८८
21%
१९९१
33%
१९९४
28%
१९९६
ख्रिस्तियानो रोनाल्डो हा फुटबॉलपटू कोणत्या देशाचा आहे?
Anonymous Quiz
5%
फ्रान्स
36%
अर्जेंटिना
8%
जर्मनी
51%
पोर्तुगाल
📌 १४ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ची स्थापना कोणत्या वर्षी झाली
Anonymous Quiz
13%
१९५८
13%
१९७०
35%
१९७८
39%
१९९४