🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
सक्तवसुली संचालनालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
34%
१९५६
27%
१९५९
32%
१९६९
7%
१९७२
सक्तवसुली संचालनालय(Enforcement Directorate) ED च्या संचालकांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली, ED चे संचालक कोण आहेत?
Anonymous Quiz
65%
संजयकुमार मिश्रा
19%
कनुभाई देसाई
14%
रंजन प्रकाश
2%
मोनिका शर्मा
कोणत्या राज्याने "वातावरण बदल कृती अभियानाची" सुरुवात केली?
Anonymous Quiz
22%
केरळ
60%
तामिळनाडू
14%
आंध्रप्रदेश
4%
गोवा
"कोची बिएनाले" हे दृष्याकलेचे महाप्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले, ते किती वर्षांनी आयोजीत केले जाते?
Anonymous Quiz
23%
दोन वर्षांनी
50%
पाच वर्षांनी
24%
दहा वर्षानी
2%
यापैकी नाही
महाराष्ट्र हे भारतातील लोकसंख्येनुसार_______ व क्षेत्रफळानुसार_____ क्रमांकाचं राज्य आहे.
Anonymous Quiz
8%
तिसऱ्या, पहिल्या
15%
दुसऱ्या, पहिल्या
75%
दुसऱ्या, तिसऱ्या
3%
पहिल्या, दुसऱ्या
_____जिल्हयातील आमने गाव ते ______जिल्हयातील शिवमडका गाव अशी समृध्दी महामार्गाची जोडणी आहे.
Anonymous Quiz
20%
मुंबई, नागपुर
39%
ठाणे, नागपुर
31%
नागपुर, मुंबई
11%
मुंबई उपनगर, नागपुर
समृध्दी महामार्ग प्रत्यक्ष ___ जिल्ह्यातून तर अप्रत्यक्ष ____जिल्ह्यातून जाणार आहे.
Anonymous Quiz
11%
८, १०
58%
१०, २४
12%
१४, २४
20%
१०, १४
खालीलपैकी कोणत्या जिल्हयातून समृध्दी महामार्ग प्रत्यक्ष जाणार नाही?
Anonymous Quiz
10%
बुलढाणा
23%
अहमदनगर
47%
जळगाव
20%
वाशीम
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लवकरच "ड्राय पोर्ट" (Dry Port) अस्तिवात येणार आहेत?
Anonymous Quiz
14%
जळगाव, जालना
46%
वर्धा, जालना
29%
वाशीम, जालना
11%
नाशिक, जालना