नागपुर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले ही अश्या प्रकारची भारतातील कितवी गाडी आहे?
Anonymous Quiz
41%
सहावी
31%
आठवी
21%
दहावी
6%
अकरावी
भारतातील पहिली "वंदे भारत एक्सप्रेस" कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावली होती?(१५ फेब्रुवारी २०१९)
Anonymous Quiz
17%
दिल्ली ते कटरा
63%
दिल्ली ते वाराणसी
16%
दिल्ली ते अहमदाबाद
4%
दिल्ली ते कलकत्ता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी "इंजिन दुरूस्ती केंद्र" सुरू केले?
Anonymous Quiz
20%
इटारसी
42%
अजनी
30%
रामटेक
7%
उमरेड
📌 १३ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
नुकतेच भारत - चीन सैन्यात "तवांग" या क्षेत्रात संघर्ष झाला, तवांग हे क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
19%
लडाख
17%
उत्तराखंड
19%
सिक्कीम
45%
अरुणाचल प्रदेश
आचार्य देवव्रत हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
8%
बिहार
52%
हिमाचल प्रदेश
13%
केरळ
27%
गुजरात
भूपेंद्र पटेल हे गुजरातचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले, त्यांनी गुजरातचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली?
Anonymous Quiz
11%
१५ वे
28%
१६ वे
32%
१७ वे
29%
१८ वे
"ब्रू समाज" हा सध्या चर्चेत आहे, तो कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
37%
आसाम
29%
जम्मू काश्मीर
25%
लडाख
9%
हिमाचल प्रदेश
आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
22%
सर्वानंद सोनोवल
12%
बिस्वजित डेमरी
12%
काँनरड संगमा
54%
हिमंता बिस्वा सरमा
सक्तवसुली संचालनालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
34%
१९५६
27%
१९५९
32%
१९६९
7%
१९७२