🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
📌 आपल्या चॅनेलवरील कंटेंट चांगला वाटत असेल तर कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....

📌काही प्रतिक्रिया असतील तर मला कळवा.....👇

@Prashant_Magare
📌  १२ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांची कोणत्या न्यायालयात नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
15%
दिल्ली उच्च न्यायालयात
22%
अलाहाबाद उच्च न्यायालयात
15%
कलकत्ता उच्च न्यायालयात
49%
सर्वोच्च न्यायालयात
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बनण्यापूर्वी , कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायावरती होते?
Anonymous Quiz
20%
अलाहाबाद उच्च न्यायालय
47%
कलकत्ता उच्च न्यायालय
23%
दिल्ली उच्च न्यायालय
10%
मद्रास उच्च न्यायालय
जागतीक मृदा दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
6%
१ डिसेंबर
65%
५ डिसेंबर
20%
११ डिसेंबर
9%
१२ डिसेंबर
जागतीक मृदा दिवस कधी पासून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
21%
१९९५
26%
२०००
31%
२००७
22%
२०१४
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपुर ते _____पर्यंत वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
Anonymous Quiz
7%
इटारसी
15%
रायपूर
72%
बिलासपूर
6%
भागलपूर
बिलासपूर येथे भारतीय रेल्वेच्या _______विभागाचे मुख्यालय आहे.
Anonymous Quiz
36%
दक्षिण पूर्व मध्य
25%
पूर्व मध्य
33%
दक्षिण उत्तर मध्य
6%
उत्तर मध्य
नागपुर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले ही अश्या प्रकारची भारतातील कितवी गाडी आहे?
Anonymous Quiz
41%
सहावी
31%
आठवी
21%
दहावी
6%
अकरावी