🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
4%
सी. आर. पाटील
8%
मुकेश पटेल
83%
भूपेंद्र पटेल
5%
विजय रुपानी
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
18%
पी. व्हि. सिंधू
17%
अजय बात्रा
62%
पी. टी. उषा
2%
जय शहा
पी. टी. उषा यांनी १९८४ मधील लॉस एंजेलिस ऑलिम्पिक मध्ये कोणते पदक मिळवले होते?
Anonymous Quiz
27%
सुवर्णपदक
25%
रौप्यपदक
22%
कांस्य पदक
26%
कोणतीही पदक मिळाले नव्हते तर, चौथ्या स्थानी होत्या.
📌 आपल्या चॅनेलवरील कंटेंट चांगला वाटत असेल तर कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....

📌काही प्रतिक्रिया असतील तर मला कळवा.....👇

@Prashant_Magare
📌  १२ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांची कोणत्या न्यायालयात नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
15%
दिल्ली उच्च न्यायालयात
22%
अलाहाबाद उच्च न्यायालयात
15%
कलकत्ता उच्च न्यायालयात
49%
सर्वोच्च न्यायालयात
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बनण्यापूर्वी , कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायावरती होते?
Anonymous Quiz
20%
अलाहाबाद उच्च न्यायालय
47%
कलकत्ता उच्च न्यायालय
23%
दिल्ली उच्च न्यायालय
10%
मद्रास उच्च न्यायालय
जागतीक मृदा दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
6%
१ डिसेंबर
65%
५ डिसेंबर
20%
११ डिसेंबर
9%
१२ डिसेंबर
जागतीक मृदा दिवस कधी पासून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
21%
१९९५
26%
२०००
31%
२००७
22%
२०१४