डॉ.निलम गोऱ्हे ह्या ______आहेत.
Anonymous Quiz
7%
विधानसभा अध्यक्ष
25%
विधानसभा उपाध्यक्ष
33%
विधानपरिषद सभापती
34%
विधानपरिषद उपसभापती
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत?
Anonymous Quiz
27%
राहुल नार्वेकर
49%
रामराजे निंबाळकर
11%
नरहरी झिरवाळ
13%
यापैकी नाही
महाराष्ट्र विधान परिषदेत _स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून" किती सदस्य निवडले जातात?
Anonymous Quiz
31%
२२
35%
२४
27%
२८
8%
३०
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेत पक्ष आणि सदस्य संख्या याबाबत योग्य जोडी निवडा?
Anonymous Quiz
36%
भाजप - २२
29%
शिवसेना - १५
22%
राष्ट्रवादी - १२
12%
काँग्रेस - १०
सुरगाणा तालुका सध्या सीमावाद मुळे चर्चेत होता, हा तालुका कोणत्या जिल्हयातील आहे?
Anonymous Quiz
19%
सांगली
28%
सोलापूर
18%
नांदेड
35%
नाशिक
केंद्र सरकारने २०१४ मधील अर्थसंकल्प मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी एम्स (AIIMS) स्थापन करण्याची घोषणा केली होती?
Anonymous Quiz
14%
औरंगाबाद
23%
पुणे
59%
नागपुर
4%
नांदेड
हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी कुणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
10%
भूपेंद्र पटेल
10%
मुकेश अग्निहोत्री
76%
सुखविंदर सिंह सुखु
3%
मल्लिकार्जुन खरगे
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
4%
सी. आर. पाटील
8%
मुकेश पटेल
83%
भूपेंद्र पटेल
5%
विजय रुपानी