🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
📌  ११ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना सरकारने यंदा कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले होते?
Anonymous Quiz
11%
पद्मविभूषण
32%
पद्मभूषण
44%
पद्मश्री
13%
संगीत नाटक अकादमी
महाराष्ट्र विधान परिषदेत किती सदस्य आहेत?
Anonymous Quiz
13%
४८
7%
१९
21%
२८८
58%
७८
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत?
Anonymous Quiz
27%
राहुल नार्वेकर
49%
रामराजे निंबाळकर
11%
नरहरी झिरवाळ
13%
यापैकी नाही
महाराष्ट्र विधान परिषदेत _स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून" किती सदस्य निवडले जातात?
Anonymous Quiz
31%
२२
35%
२४
27%
२८
8%
३०
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेत पक्ष आणि सदस्य संख्या याबाबत योग्य जोडी निवडा?
Anonymous Quiz
36%
भाजप - २२
29%
शिवसेना - १५
22%
राष्ट्रवादी - १२
12%
काँग्रेस - १०
सुरगाणा तालुका सध्या सीमावाद मुळे चर्चेत होता, हा तालुका कोणत्या जिल्हयातील आहे?
Anonymous Quiz
19%
सांगली
28%
सोलापूर
18%
नांदेड
35%
नाशिक
📌 लेखी साठी महत्वाचे...👇



🏆 सीमावाद...


Also join 👉 @only_MCQ
केंद्र सरकारने २०१४ मधील अर्थसंकल्प मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी एम्स (AIIMS) स्थापन करण्याची घोषणा केली होती?
Anonymous Quiz
14%
औरंगाबाद
23%
पुणे
59%
नागपुर
4%
नांदेड