भारतात स्वतंत्र वन मंत्रालय कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले?
Anonymous Quiz
26%
१९७६
35%
१९८४
30%
१९८८
8%
१९९५
कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात स्वतंत्र "आदिवासी कल्याण मंत्रालय" स्थापन करण्यात आले?
Anonymous Quiz
16%
इंदिरा गांधी
24%
राजीव गांधी
33%
पी वी नरसिंहराव
27%
अटल बिहारी वाजपेयी
शहरातल्या लोकांना कमी उष्मांकाची गरज असते तर, खेड्यातल्या लोकांना जास्ती असा फरक गरिबी मोजण्यासाठी सर्वप्रथम कोणी केला?
Anonymous Quiz
22%
दांडेकर रथ
43%
योगींदर अलघ
23%
पी. डी. ओझा
12%
लकडावाला
नियोजन आयोगाने योगिंदर अलघ यांच्या अध्यक्षतेखाली दारिद्र्य विषयक समिती किंवा तज्ञ गट स्थापन केला?
Anonymous Quiz
10%
१९६८
37%
१९७३
49%
१९७९
4%
१९८७
📌 ११ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना सरकारने यंदा कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले होते?
Anonymous Quiz
11%
पद्मविभूषण
32%
पद्मभूषण
44%
पद्मश्री
13%
संगीत नाटक अकादमी
डॉ.निलम गोऱ्हे ह्या ______आहेत.
Anonymous Quiz
7%
विधानसभा अध्यक्ष
25%
विधानसभा उपाध्यक्ष
33%
विधानपरिषद सभापती
34%
विधानपरिषद उपसभापती
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत?
Anonymous Quiz
27%
राहुल नार्वेकर
49%
रामराजे निंबाळकर
11%
नरहरी झिरवाळ
13%
यापैकी नाही
महाराष्ट्र विधान परिषदेत _स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून" किती सदस्य निवडले जातात?
Anonymous Quiz
31%
२२
35%
२४
27%
२८
8%
३०