📌 १० डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
मराठी साहित्यातील प्रसिद्ध पुस्तक *व्यासपर्व" चे लेखन कोणी केले आहे? (IMP QUESTION)
Anonymous Quiz
24%
दुर्गाबाई देशमुख
24%
इंदिरा संत
42%
तारा भवाळकर
10%
यापैकी नाही
समृद्धी महामार्ग अंतर्गत किती कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येणार आहेत?
Anonymous Quiz
10%
८
38%
१०
38%
१८
15%
२४
महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते?
Anonymous Quiz
25%
लोणार सरोवर
6%
ठाणे खाडी
67%
नांदूर मधमेश्वर
2%
वसई खाडी
प्रसिध्द मेंढालेखा गाव कोणत्या जिल्हयातील आहे?
Anonymous Quiz
9%
नंदुरबार
25%
चंद्रपूर
63%
गडचिरोली
3%
नागपुर
कितव्या घटना दुरुस्तीने "जंगल" हा विषय राज्य सूचीतून समवर्ती सूची टाकण्यात आला?
Anonymous Quiz
38%
४२ व्यां
37%
४४ व्या
19%
७५ व्या
6%
८८ व्या
देशातला पहिला वन कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला?
Anonymous Quiz
21%
१८८७
19%
१८९७
50%
१९२७
10%
१९५६
अयोग्य जोडी निवडा?
Anonymous Quiz
12%
देशातील पहिला वन कायदा - १९२७
22%
देशातील पहिले वन धोरण - १९५८
51%
वन्यजीव कायदा - १९७५
16%
वनसंवर्धन कायदा - १९८०
भारतात स्वतंत्र वन मंत्रालय कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले?
Anonymous Quiz
26%
१९७६
35%
१९८४
30%
१९८८
8%
१९९५