🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
📌 मुंबई शब्दाची उत्पत्ती....
आम आदमी पक्षाला राष्ट्रीय राष्ट्रीय पक्षाच्या दर्जा मिळाल्यानंतर तो कितवा राष्ट्रीय पक्ष ठरेल?
Anonymous Quiz
6%
पाचवा
15%
सातवा
27%
आठवा
53%
नववा
एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी, तो पक्ष किती राज्यांमध्ये मान्यता प्राप्त पक्ष असावा?
Anonymous Quiz
6%
29%
60%
5%
यांपैकी नाही
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगासंबधी कोणती घटनादुरुस्ती होती?
Anonymous Quiz
49%
९९ वी
20%
१०० वी
27%
१०१ वी
5%
यांपैकी नाही
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (जो सध्या अस्तित्वात नाही किंवा रद्द करण्यात आला आहे) हा किती सदस्यीय होता?
Anonymous Quiz
11%
43%
38%
7%
गुजरात विधानसभेत काँग्रेस पक्षाला विधी पक्ष नेते पद मिळणे सुद्धा शक्य नाही, काँग्रेस पक्षाचा किती जागांवर विजय झाला आहे?
Anonymous Quiz
10%
३४
52%
१७
25%
१५
13%
१४
📌  १० डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
मराठी साहित्यातील प्रसिद्ध पुस्तक *व्यासपर्व" चे लेखन कोणी केले आहे? (IMP QUESTION)
Anonymous Quiz
24%
दुर्गाबाई देशमुख
24%
इंदिरा संत
42%
तारा भवाळकर
10%
यापैकी नाही
समृद्धी महामार्ग अंतर्गत किती कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येणार आहेत?
Anonymous Quiz
10%
38%
१०
38%
१८
15%
२४
लोणार सरोवराला रामसर दर्जा केव्हा मिळाला?
Anonymous Quiz
17%
२०१७
38%
२०२०
34%
२०२१
11%
२०२२