🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  ८ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
9%
१८५७
22%
१८९६
49%
१९२३
21%
१९५४
"सिटिझन विल " या पुस्तकाचा मराठी अनुवाद कुणी केला ?
Anonymous Quiz
42%
सत्यजित तांबे
26%
अमरीश पटेल
26%
बाळासाहेब थोरात
6%
विश्वजीत कदम
घटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाला "संविधानाचा अर्थ" लावण्याचा अधिकार आहे?
Anonymous Quiz
15%
१३१
31%
१३७
36%
१४१
18%
१४५
कोणत्या देशात "शून्य कोविड धोरण" विरोधात जनआंदोलन पेटले होते / आहे?
Anonymous Quiz
41%
चीन
30%
सिंगापूर
20%
जर्मनी
8%
तुर्की
जागतीक वेटलिफ्टींग स्पर्धा बोगोटो येथे होत आहेत, ते शहर कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
16%
मेक्सिको
44%
मोरोक्को
35%
कोलंबिया
5%
अर्जेंटिना
📌 लेखी साठी महत्वाचे 👇

📌 सर्वाधिकारशाही म्हणजे काय???

📌
कॉमेंट मध्ये दिले आहे.....
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  ९ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆