(VIMP QUESTIONS)
केंद्र सरकारने कोणत्या बँकेत परदेशी गुंतवणूकदारांना ५१ टक्के पेक्षा अधिक अधिक हिस्सेदारी खरेदी करण्यास परवानगी दिली, व अशी परवानगी दिली जाणारी ती पहिलीच बँक ठरली?
केंद्र सरकारने कोणत्या बँकेत परदेशी गुंतवणूकदारांना ५१ टक्के पेक्षा अधिक अधिक हिस्सेदारी खरेदी करण्यास परवानगी दिली, व अशी परवानगी दिली जाणारी ती पहिलीच बँक ठरली?
Anonymous Quiz
10%
Bank Of Badoda
38%
Punjab National Bank
39%
IDBI Bank
13%
Central Bank Of India
सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहेत?
Anonymous Quiz
8%
अरुण गोयल
19%
अनुप चंद्र पांडे
70%
राजीव कुमार
3%
यापैकी नाही
काँग्रेसचे लोकसभेतील नेते कोण आहेत?
Anonymous Quiz
48%
मल्लिकार्जुन खरगे
37%
अधीर रंजन चौधरी
12%
राहुल गांधी
2%
जयराम रमेश
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
9%
प्रल्हाद पटेल
39%
पीयुष गोयल
37%
प्रल्हाद जोशी
16%
प्रकाश जावडेकर
Department Of Disinvestment चे नाव बदलून DIPAM असे कोणत्या वर्षी करण्यात आले?
Anonymous Quiz
10%
१४ एप्रिल २०१४
38%
१४ एप्रिल २०१५
42%
१४ एप्रिल २०१६
11%
१४ एप्रिल २०१७
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ८ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
9%
१८५७
22%
१८९६
49%
१९२३
21%
१९५४
"सिटिझन विल" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
गँविन न्युसम
45%
बॉबी जिंदाल
31%
नॅन्सी पॉवेल
6%
जो बायदेन
"सिटिझन विल " या पुस्तकाचा मराठी अनुवाद कुणी केला ?
Anonymous Quiz
42%
सत्यजित तांबे
26%
अमरीश पटेल
26%
बाळासाहेब थोरात
6%
विश्वजीत कदम