🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ७ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ७ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
"योगेंद्र अलघ" यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
39%
अर्थतज्ञ
32%
चित्रपट दिग्दर्शक
26%
साहित्यिक
3%
अभिनेता
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
3%
डॉ. हीना गावित
8%
चित्रा वाघ
86%
रुपाली चाकणकर
3%
डॉ. असीम गुप्ता
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली?
Anonymous Quiz
12%
२६ जानेवारी १९९२
19%
८ मार्च १९९२
54%
२५ जानेवारी १९९३
15%
८ मार्च १९९३
खालीलपैकी कोण राज्य महिला आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात?
Anonymous Quiz
28%
पोलिस महासंचालक
21%
मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य
22%
अध्यक्ष बाल आयोग
29%
अध्यक्ष अनुसुचित जाती व जमाती आयोग
"योगिंदर अलघ" हे खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू होते?
Anonymous Quiz
42%
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली
14%
दिल्ली विद्यापीठ
37%
बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी
7%
सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
23%
१९५६
33%
१९५९
28%
१९६४
16%
१९६९
भारताने स्वीकारलेल्या राजमुद्रेवर खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे प्रतीक नाही?
Anonymous Quiz
39%
हत्ती
18%
घोडा
21%
बैल
22%
सिंह
कोणत्या राष्ट्रीय उद्यानात "वणरानी ट्रेन" चालविण्यात येते?
Anonymous Quiz
37%
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
11%
नवेगाव राष्ट्रीय उद्यान
48%
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान
5%
चांदोली राष्ट्रीय उद्यान
महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
9%
पतंगराव कदम
23%
संजय राठोड
10%
एकनाथ खडसे
58%
सुधीर मुनगंटीवार