डोमिनिक लेपियर यांची प्रसिध्द पुस्तक "सिटी ऑफ जॉय" हे कोणत्या शहरावर आधारित आहे?
Anonymous Quiz
45%
कलकत्ता
30%
मुंबई
17%
दिल्ली
9%
वाराणसी
डोमिनिक लेपियर यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल भारत सरकारने 2008 साली त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले?
Anonymous Quiz
13%
पद्मश्री
45%
पद्मभूषण
27%
इंदिरा गांधी शांतता पुरस्कार
16%
मदर टेरेसा सामाजिक सेवा व न्याय पुरस्कार
🏆 ६ डिसेंबर २०२२ लोकसत्ता आधारीत प्रश्न व कात्रण कॉमेंट मध्ये दिलेले आहे...👆👆👆
📌 जे विद्यार्थी क्लर्क आणि टॅक्स किंवा सरळसेवा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी आवर्जुन जॉईन करावा असा चॅनेल....👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ७ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare

"योगेंद्र अलघ" यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
39%
अर्थतज्ञ
32%
चित्रपट दिग्दर्शक
26%
साहित्यिक
3%
अभिनेता
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
3%
डॉ. हीना गावित
8%
चित्रा वाघ
86%
रुपाली चाकणकर
3%
डॉ. असीम गुप्ता
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली?
Anonymous Quiz
12%
२६ जानेवारी १९९२
19%
८ मार्च १९९२
54%
२५ जानेवारी १९९३
15%
८ मार्च १९९३