🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
गुजरात मधून महाराष्ट्रात दोन सिंह आणले जात आहेत , ते महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित करण्यात येत आहेत?
Anonymous Quiz
47%
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली
14%
मेळघाट राष्ट्रीय उद्यान
34%
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर
4%
चांदोली राष्ट्रीय उद्यान
"सिटी ऑफ जॉय" या प्रसिद्ध व बहुचर्चित पुस्तकाचे लेखक कोण होते, ज्यांचे नुकतेच निधन झाले?
Anonymous Quiz
43%
डॉमिनिक लॅपियर
31%
झुंपा लाहिरी
20%
अनिता देसाई
6%
लिझ गुटेरास
"बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा" (UAPA) कोणत्या वर्षाचा आहे?
Anonymous Quiz
28%
१९६७
35%
१९७५
25%
१९८०
11%
२००८
YONO हे एका बँकेचे ॲप आहे, YONO चे पुर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
15%
You Need No other
47%
You Only Need One
18%
You And Me Need One
20%
You Need Only One
"City Of Joy" चे लेखक डोमिनिक लेपियर हे_____लेखक होते?
Anonymous Quiz
35%
फ्रेंच
34%
ब्रिटिश
27%
अमेरिकन
4%
जर्मन
📌 कृपया Description मध्ये दिलेली लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा...🙏🙏🙏
डोमिनिक लेपियर  यांची प्रसिध्द पुस्तक "सिटी ऑफ जॉय" हे कोणत्या शहरावर आधारित आहे?
Anonymous Quiz
45%
कलकत्ता
30%
मुंबई
17%
दिल्ली
9%
वाराणसी
डोमिनिक लेपियर यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल भारत सरकारने 2008 साली त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले?
Anonymous Quiz
13%
पद्मश्री
45%
पद्मभूषण
27%
इंदिरा गांधी शांतता पुरस्कार
16%
मदर टेरेसा सामाजिक सेवा व न्याय पुरस्कार
🏆 ६ डिसेंबर २०२२ लोकसत्ता आधारीत प्रश्न व कात्रण कॉमेंट मध्ये दिलेले आहे...👆👆👆