"UPS मदान" हे कोणत्या पदावर आहेत?
Anonymous Quiz
10%
महाराष्ट्राचे मुख्य सचिव
10%
मुख्यमंत्री चे मुख्य सचिव
73%
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त
7%
लोकसेवा आयोगाचे आयुक्त
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर हे कोणत्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत?
Anonymous Quiz
10%
माहीम
53%
कुलाबा
33%
दादर पूर्व
4%
दादर मध्य
गुजरात मधून महाराष्ट्रात दोन सिंह आणले जात आहेत , ते महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित करण्यात येत आहेत?
Anonymous Quiz
47%
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली
14%
मेळघाट राष्ट्रीय उद्यान
34%
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर
4%
चांदोली राष्ट्रीय उद्यान
"सिटी ऑफ जॉय" या प्रसिद्ध व बहुचर्चित पुस्तकाचे लेखक कोण होते, ज्यांचे नुकतेच निधन झाले?
Anonymous Quiz
43%
डॉमिनिक लॅपियर
31%
झुंपा लाहिरी
20%
अनिता देसाई
6%
लिझ गुटेरास
"बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा" (UAPA) कोणत्या वर्षाचा आहे?
Anonymous Quiz
28%
१९६७
35%
१९७५
25%
१९८०
11%
२००८
YONO हे एका बँकेचे ॲप आहे, YONO चे पुर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
15%
You Need No other
47%
You Only Need One
18%
You And Me Need One
20%
You Need Only One
"City Of Joy" चे लेखक डोमिनिक लेपियर हे_____लेखक होते?
Anonymous Quiz
35%
फ्रेंच
34%
ब्रिटिश
27%
अमेरिकन
4%
जर्मन
📌 कृपया Description मध्ये दिलेली लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा...🙏🙏🙏
डोमिनिक लेपियर यांची प्रसिध्द पुस्तक "सिटी ऑफ जॉय" हे कोणत्या शहरावर आधारित आहे?
Anonymous Quiz
45%
कलकत्ता
30%
मुंबई
17%
दिल्ली
9%
वाराणसी
डोमिनिक लेपियर यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल भारत सरकारने 2008 साली त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले?
Anonymous Quiz
13%
पद्मश्री
45%
पद्मभूषण
27%
इंदिरा गांधी शांतता पुरस्कार
16%
मदर टेरेसा सामाजिक सेवा व न्याय पुरस्कार