🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
905 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
कोणत्या देशातील "नैतिकता पोलीस दल " नुकतेच बरखास्त करण्यात आले?
Anonymous Quiz
27%
अफगाणिस्तान
27%
इराक
22%
सीरिया
24%
इराण
निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या "मित्र" या संस्थेचे पुर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
28%
Maharashtra Information And Transformation Commission
27%
Maharashtra Institute For Transformation
12%
Maharashtra Institution For Technology
34%
Maharashtra Institution For Transformation
निती आयोगाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होते?
Anonymous Quiz
17%
राजीव कुमार
44%
अमिताभ कांत
32%
सिंधुश्री खुल्लर
7%
विवेक देब्रॉय
येणाऱ्या प्रजासत्ताक दिनापासून काँग्रेस पक्षाकडून कोणते अभियान सुरू करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
44%
भारत जोडो
37%
हात से हात जोडो
14%
गाव की ओर चलो
6%
नफरत से दूर चलो
काँग्रेस पक्षाकडून सुरू असलेल्या "भारत जोडो यात्रा" कोणत्या तारखेपासून सुरू झाली आहे?
Anonymous Quiz
27%
१५ ऑगस्ट २०२२
37%
७ सप्टेंबर २०२२
27%
१९ ऑक्टोबर २०२२
9%
१४ नोव्हेंबर २०२२
काही दिवसांपूर्वी कोणत्या देशात हीजाब सक्ती विरोधात तीव्र आंदोलन झाले होते?
Anonymous Quiz
10%
अफगाणिस्तान
41%
सौदी अरेबिया
8%
येमेन
41%
इराण
बिंदिया राणी देवी, अंचीता सेहुला, गुरुदिप सिंह हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
35%
वेटलिफ्टिंग
37%
जिम्नॅस्टिक
14%
धावपटू
14%
बॉक्सिंग
काँग्रेस पक्षाची "भारत जोडो" यात्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून सुरू झाली होती?
Anonymous Quiz
22%
रामेश्वरम्
11%
कोची
16%
श्रीनगर
50%
कन्याकुमारी
📌 लेखी साठी महत्वाचे...👇


🏆 Free Treade Agreement ( मुक्त व्यापार करार)

👉 लोकसत्ता अग्रलेख ...👇
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌  ६ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare


🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆