🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
निती आयोगाच्या धर्तीवर State Innovation And Transformation Commission (सीता) ह्या आयोगाची स्थापना कोणत्या राज्यात केली गेली?
Anonymous Quiz
28%
आसाम
26%
कर्नाटक
32%
पश्र्चिम बंगाल
14%
मध्यप्रदेश
कोणत्या देशातील "नैतिकता पोलीस दल " नुकतेच बरखास्त करण्यात आले?
Anonymous Quiz
27%
अफगाणिस्तान
27%
इराक
22%
सीरिया
24%
इराण
निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या "मित्र" या संस्थेचे पुर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
28%
Maharashtra Information And Transformation Commission
27%
Maharashtra Institute For Transformation
12%
Maharashtra Institution For Technology
34%
Maharashtra Institution For Transformation
निती आयोगाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होते?
Anonymous Quiz
17%
राजीव कुमार
44%
अमिताभ कांत
32%
सिंधुश्री खुल्लर
7%
विवेक देब्रॉय
येणाऱ्या प्रजासत्ताक दिनापासून काँग्रेस पक्षाकडून कोणते अभियान सुरू करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
44%
भारत जोडो
37%
हात से हात जोडो
14%
गाव की ओर चलो
6%
नफरत से दूर चलो
काँग्रेस पक्षाकडून सुरू असलेल्या "भारत जोडो यात्रा" कोणत्या तारखेपासून सुरू झाली आहे?
Anonymous Quiz
27%
१५ ऑगस्ट २०२२
37%
७ सप्टेंबर २०२२
27%
१९ ऑक्टोबर २०२२
9%
१४ नोव्हेंबर २०२२
काही दिवसांपूर्वी कोणत्या देशात हीजाब सक्ती विरोधात तीव्र आंदोलन झाले होते?
Anonymous Quiz
10%
अफगाणिस्तान
41%
सौदी अरेबिया
8%
येमेन
41%
इराण
बिंदिया राणी देवी, अंचीता सेहुला, गुरुदिप सिंह हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
35%
वेटलिफ्टिंग
37%
जिम्नॅस्टिक
14%
धावपटू
14%
बॉक्सिंग