उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्ती संदर्भात कोणते कलम आहे?
Anonymous Quiz
28%
१२४
16%
१२३
37%
२१६
18%
२१७
🏆 ४ डिसेंबर २०२२ लोकसत्ता आधारीत प्रश्न व कात्रण कॉमेंट मध्ये दिलेले आहे...👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ५ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ५ डिसेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
मुंबईत प्रसिध्द सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे, तो कुठून तर कुठे पर्यंत बांधला जात आहे?
Anonymous Quiz
6%
प्रियदर्शनी पार्क ते छोटा चौपाटी
56%
प्रियदर्शनी पार्क ते वांद्रे वरळी सागरी सेतू
17%
प्रियदर्शनी पार्क ते प्रिन्सेस स्ट्रीट
21%
प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी वांद्रे सागरी सेतू
मुंबई सागरी किनारा प्रकल्प अंतर्गत दोन मोठे बोगदे करण्यात येत आहेत, ते बोगदे करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवाढव्य संयत्राचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
13%
छावा
61%
मावळा
20%
रायगड
6%
मराठा
मलबार हिल डोंगर कोणत्या जिल्हयात आहेत?
Anonymous Quiz
7%
नागपूर
14%
सातारा
16%
कोल्हापूर
63%
मुंबई उपनगर व जिल्हा
नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली होती?
Anonymous Quiz
3%
१५ ऑगस्ट १९३८
19%
१५ ऑगस्ट १९४७
59%
१५ मार्च १९५०
20%
१५ मार्च १९५२
निती आयोगाच्या धर्तीवर State Innovation And Transformation Commission (सीता) ह्या आयोगाची स्थापना कोणत्या राज्यात केली गेली?
Anonymous Quiz
28%
आसाम
26%
कर्नाटक
32%
पश्र्चिम बंगाल
14%
मध्यप्रदेश
सध्या निती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
10%
राजीव कुमार
13%
अमिताभ कांत
27%
परमेश्वरन अय्यर
49%
सुमन बेरी
कोणत्या देशातील "नैतिकता पोलीस दल " नुकतेच बरखास्त करण्यात आले?
Anonymous Quiz
27%
अफगाणिस्तान
27%
इराक
22%
सीरिया
24%
इराण
निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या "मित्र" या संस्थेचे पुर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
28%
Maharashtra Information And Transformation Commission
27%
Maharashtra Institute For Transformation
12%
Maharashtra Institution For Technology
34%
Maharashtra Institution For Transformation