स्वतंत्र अपंग मंत्रालय सुरु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
6%
दिल्ली
12%
गोवा
20%
केरळ
63%
महाराष्ट्र
भारतीय नौदलाने कोणत्या वर्षापर्यंत स्वावलंबी(आत्मनिर्भर) बनण्याचा संकल्प केला आहे?
Anonymous Quiz
14%
२०२४
47%
२०३०
21%
२०४०
18%
२०४७
श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हे समुद्र किनारे अनुक्रमे कोणत्या जिल्हयातील आहेत?
Anonymous Quiz
32%
रायगड, रत्नागिरी
35%
रत्नागिरी, रायगड
27%
रायगड , रायगड
6%
रत्नागिरी, रत्नागिरी
अमेरिकेतील भारताचे राजदूत यांनी सुंदर पिचाई यांना नुकताच कोणता पुरस्कार प्रदान केला?
Anonymous Quiz
29%
प्रवासी भारतीय पुरस्कार
30%
पद्मविभूषण
34%
पद्मभूषण
7%
पद्मश्री
नौदल प्रमुख कोण आहेत?
Anonymous Quiz
18%
अनिल चौहान
55%
आर. हरिकुमार
18%
मनोज पांडे
8%
राकेश कुमार सिंह
भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण आहेत?
Anonymous Quiz
10%
जयकुमार रावल
43%
विनय मोहन क्वात्रा
17%
एस. जयशंकर
30%
तरणजीत सिंह संधू
सुंदर पिचाई हे कोणत्या आयआयटी (IIT) चे माजी विद्यार्थी आहेत?
Anonymous Quiz
23%
IIT मद्रास
24%
IIT मुंबई
48%
IIT खरगपूर
4%
IIT दिल्ली
चुकीची जोडी ओळखा ?
Anonymous Quiz
8%
सुंदर पिचाई - आयआयटी खरगपूर
20%
सत्य नाडेला - आयआयटी दिल्ली
25%
पराग अग्रवाल - आयआयटी मुंबई
47%
अंशू जैन - श्रीराम कॉलेज दिल्ली
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे "सध्या" किती पदरी आहे?
Anonymous Quiz
19%
चार पदरी
54%
सहा पदरी
25%
आठ पदरी
2%
दहा पदरी
UK - India बिझनेस इन इंडिया कौन्सिलच्या अहवालानुसार "इज ऑफ डूइंग बिझनेस" मध्ये भारतात कोणते राज्य अव्वल ठरले आहे?
Anonymous Quiz
31%
महाराष्ट्र
36%
कर्नाटक
28%
गुजरात
6%
तेलंगणा
सर्वोच्च नायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्ती संदर्भात कोणते कलम आहे?
Anonymous Quiz
8%
२१६
17%
१२३
66%
१२४
9%
१४३