🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
9%
गोंदिया
8%
भंडारा
36%
भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्ह्यात
48%
यापैकी नाही
जागतीक अपंग दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
16%
१ डिसेंबर
19%
२ डिसेंबर
48%
३ डिसेंबर
17%
४ डिसेंबर
स्वतंत्र अपंग मंत्रालय सुरु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
6%
दिल्ली
12%
गोवा
20%
केरळ
63%
महाराष्ट्र
भारतीय नौदलाने कोणत्या वर्षापर्यंत स्वावलंबी(आत्मनिर्भर) बनण्याचा संकल्प केला आहे?
Anonymous Quiz
14%
२०२४
47%
२०३०
21%
२०४०
18%
२०४७
श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हे समुद्र किनारे अनुक्रमे कोणत्या जिल्हयातील आहेत?
Anonymous Quiz
32%
रायगड, रत्नागिरी
35%
रत्नागिरी, रायगड
27%
रायगड , रायगड
6%
रत्नागिरी, रत्नागिरी
अमेरिकेतील भारताचे राजदूत यांनी सुंदर पिचाई यांना नुकताच कोणता पुरस्कार प्रदान केला?
Anonymous Quiz
29%
प्रवासी भारतीय पुरस्कार
30%
पद्मविभूषण
34%
पद्मभूषण
7%
पद्मश्री
सुंदर पिचाई हे कोणत्या आयआयटी (IIT) चे माजी विद्यार्थी आहेत?
Anonymous Quiz
23%
IIT मद्रास
24%
IIT मुंबई
48%
IIT खरगपूर
4%
IIT दिल्ली
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे "सध्या" किती पदरी आहे?
Anonymous Quiz
19%
चार पदरी
54%
सहा पदरी
25%
आठ पदरी
2%
दहा पदरी